Ferfar #28505 · औसा
औसा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164
- Talathi
- दत्तात्रय रूक्माजी शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा औसा
गहाणखत लिहुन देणार : गोविंद वसंतराव सुर्यवंशी रा. औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6221-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद वसंतराव सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.