सातबारा Watch

← औसा

Ferfar #28513 · औसा

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
182/ब
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : द विश्वेश्वर सहकारी बँक लि.पुणे शाखा लातुर तर्फे अमित अशोक ओझा गहाणखत लिहुन देणार : लक्ष्‍मण गोपीनाथ सुर्यवंशी रा. औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6239-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182/ब क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्‍मण गोपीनाथ सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : दयानंद लक्ष्मण सुर्यवंशी प्रोप्रा. मे.साईप्रसाद किराणा स्टोअर्स (खाता क्रमांक :- 118102) ,