सातबारा Watch

← औसा

Ferfar #28514 · औसा

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा लातुर तर्फे सुमित सुरेश स्वामी गहाणखत लिहुन देणार : अजय गोविंदराव भालकीकर रा. औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6243-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 0.0284 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय गोविंदराव भालकीकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रज्ञा अजय भालकीकर (खाता क्रमांक :- 119065) ,