सातबारा Watch

← औसा

Ferfar #28519 · औसा

औसा, लातूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
109/अ
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोंदीचा प्रकार:- न्‍यायालयीन आदेश (कोर्टडिक्री तडजोडपत्र) माहिती मिळालेचा दिनांक:-29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 हिबानामा लिहुन देणार:- अ.सत्तार कासीमसाब बागवान रा. औसा(खाता क्रमांक1824) गट/सर्व्हे क्रमांक 109/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7531 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी हिबानामा लिहुन घेणार:- मुजावर रहेमतुल्‍ला मकबुल , (खाता क्रमांक :-127634)गट/सर्व्हे क्रमांक 109/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मा. दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर औसा यांचेकडील कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दि मु नं 237/2025 दिनांक 05/05/2025 प्रमाणे कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.