सातबारा Watch

← औसा

Ferfar #28520 · औसा

औसा, लातूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
3/अ
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोंदीचा प्रकार:- तोंडी बक्षीस (हिबा) चे स्‍मरणपत्र माहिती मिळालेचा दिनांक:-29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 हिबानामा लिहुन देणार:- में श्री जगदंबा डेव्‍हल्‍पर्स लातुर तर्फे गौस रौफमिया देशमुख युसुफ मुख्‍तार अहमद सौदागर रा. औसा(खाता क्रमांक125724) गट/सर्व्हे क्रमांक 3/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.9299 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी हिबानामा लिहुन घेणार:- जानकाबाई मनोहर इटकर , (खाता क्रमांक :-124983)गट/सर्व्हे क्रमांक 3/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना १००/- रु स्‍टॅम्‍पवरील नोटरीकृत तोंडी बक्षीस (हिबा) चे स्‍मरणपत्र दस्‍त क्रं 14/2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे तोंडी बक्षीस (हिबा) चे स्‍मरणपत्र दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच महाराष्‍ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 41 अन्‍वये चलन क्रं MH012900758202627E दि 28/10/2026 व MH012901212202627E दि 28/10/2026 नुसार चलन भरणा केला आहे