सातबारा Watch

← बोरफळ

Ferfar #3410 · बोरफळ

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
640
Talathi
ASHA PANDURANG HALNOR
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनी लि. शाखा चर्चगेट मुंबई तर्फे ओंकार अनिल ठाकुर गहाणखत लिहुन देणार : श्रीशैल्य मल्लिकार्जुन उटगे रा. बोरफळ यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6261-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 640 क्षेत्र 5.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीशैल्य मल्लिकार्जुन उटगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार स्नेहश्री ॲग्रोजेनीक्स प्रा.लि. तर्फे अधिकृत सहीकर्ता सत्यम श्रीशैल्य उटगे (खाता क्रमांक :- 12451) ,