सातबारा Watch

← सारोळा

Ferfar #5040 · सारोळा

औसा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
गुंडकर गोविंद बाबुराव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार :आय सी आय सी आय बॅक शाखा औसा लिहून घेणार : दत्तु बाबुराव जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : दत्तु बाबु जगताप,बाबु दतात्रय जगताप व जीवन व्यंकट जगताप यांनी आय सी आय सी आय बॅक शाखा औसा कडुन 995500 रु कर्ज घेतले आहे - 3984 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.