सातबारा Watch

← सारोळा

Ferfar #5048 · सारोळा

औसा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
187/ब
Talathi
गुंडकर गोविंद बाबुराव
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : विक्री अधिकारी यांचे कार्यालय, जनता सहकारी बँक लि,धाराशिव , लिहून देणार : बबलु भालचंद्र पाटील रा.कन्हेरी यांनी यांचेकडील अवार्ड क्रमांक 07 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1237169/- जप्ती बोझा घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 187/ब क्षेत्र 1 हे 24 आर जमीनीवर जप्ती बोजा करणेबाबत विक्री अधिकारी यांचे कार्यालय, जनता सहकारी बँक लि,धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक 97 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1237169/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.