Ferfar #5049 · सारोळा
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/अ
- Talathi
- गुंडकर गोविंद बाबुराव
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार= बंकट मारुती भोसले रा.सारोळा यानी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते की,मौ.सारोळा येथील स.न.85/अ मधील क्षेत्र 0.54 आर जमीनीत बंकट मारुती भोसले यांची एक विहिर स्वतंत्र मालकिची आहे. करिता मंजुरीस्तव सेवेत सादर.