सातबारा Watch

← जयनगर

Ferfar #1245 · जयनगर

औसा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-11
Objection until
2026-08-26
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
यादव दयानंद निवृत्‍ती
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/08/2026 लिहून घेणार :विक्री अधिकारी,रुपामाता मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि,धाराशिव शा-औसा लिहून देणार : पदमिनबाई भागूराम बोडके रा.जयनगर यांचे जमिनीवर दिनांक 28/05/2026 प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 149 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. विक्री अधिकारी,रुपामाता मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि,धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक 53/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्तीचा बोजा रक्कम रुपये 1670056/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.