Ferfar #1948 · किनीथोट
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : यशवंत नागरी सहकारी बॅक लि,लातुर
लिहून घेणार : रामकिसन चंदु कांबळे खाडगाव रोड,क्रांती नगर ,लातुर
यांनी सर्व्हे क्रमांक : 1 ,2 तपशिल : यशवंत नागरी सहकारी बॅक लि,लातुर कडुन कांबळे रामकिसन चंदू यांनी 5,00,000/-(अक्षरी रु.पाच लाख) पगारतारण कर्ज घेतले - 1560 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी नोंद घेण्यात आली सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर