Ferfar #1528 · वाघोली
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सौरभ जोतीराम पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शुभम जोतीराम पवार ऐवजी सौरभ जोतिराम पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2645943 अन्वये शुभम जोतीराम पवार ऐवजी सौरभ जोतिराम पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .