Ferfar #1882 · चलबुर्गा
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- यादव दयानंद निवृत्ती
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार -अमर रावसाहेब चव्हाण रा.चलबुर्गा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते कि,मौ.चलबुर्गा येथील गट नं 71 मधील 1 हे 00 आर जमीनीत म गां रो ह यो अंतर्गत एक विहीर असुन त्यांचे स्वतंत्र मालकीची आहे. तरी इतर हक्कातील विहीर नोंद मंजुरीस्तव सादर.