सातबारा Watch

← जावळी

Ferfar #1986 · जावळी

औसा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
सुरेश पंढरीनाथ क्षीरसागर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा किल्लारी. लिहून घेणार : सतीश विठठल यादव यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : उस्मानाबाद जनता सह.बॅक शाखा किल्लारी कडुन 300000/- रु कर्ज बोजा शशिकांत माधव सुर्यवंशी यांचे नावे सतिष विठ्ठ्ल यादव यांची जमिन तारण ठेवुण - 1126 परमेश्‍वर माधव सुर्यवंशी यांनी उस्‍मानाबाद जनता सह बॅंक लि उस्‍मानाबाद शाखा किल्‍लारी कडुन 1800000/- रु कर्ज घेतले आहे त्‍यासाठी जामीनदार म्‍हणुन सतिश विठ्ठल यादव यांची जमीन गहाण ठेवली आहे. - 1236 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/o.NO.1330 व1334दि. 16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.