सातबारा Watch

← रामेगाव

Ferfar #1942 · रामेगाव

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
413
Talathi
तुकाराम देविदास लांडगे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार – गणेश नरसिंगराव जाधव रा. वडगाव ता.निलंगा जि. लातुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे रामेगाव शिवारात जमीन गट नं 413 मध्ये त्यांचे नावे 1 हे 03 आर जमीन असुन त्यामध्ये गणेश नरसिंगराव जाधव अ.पा.क. भाऊ दिपक नरसिंग जाधव अशी नोंद जुना फेरफार क्रमांक 1165 नुसार आलेली आहे. तरी अर्जदार यांना आज रोजी 18 वर्षे पुर्ण झाल्यामुळे त्यांनी अ.पा.क. शेरा कमी करण्यासाठी वयाचा पुरावा म्हणुन शाळा सोडल्याचा दाखला व आधार ओळखपत्र झेरॉक्स देवुन अर्ज केला आहे. त्यांची पडताळणी केली असता त्यावरती त्यांचा जन्म दिनांक 02/02/2002 अशा नमुद आहे त्यानुसार त्यांना 18 वर्षे वय पुर्ण झाल्याचे दिसुन येते . त्यांचा अर्ज व वयाच्या पुराव्यावरुन सदरील अ.पा.क. शेरा कमी करण्याची नोंद घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.