Ferfar #1944 · रामेगाव
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026अर्जदार - मजलसबाई बब्रुवान सुर्यवंशी रा. मुंगळेवाडी ता. औसा जि. लातुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे रामेगाव शिवारातील जमीन गट नं 330 मध्ये 2 हे 43 आर, गट नं 575 मध्ये 1 हे 39 आर, गट नं 396 मध्ये 1 हे 96 आर व गट नं 240 मध्ये 0 हे 01 आर ऐवढी जमीनीचे खातेदार मेघाबाई बब्रुवान पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मेघाबाई बब्रुवान पाटील ऐवजी मजलसबाई बब्रुवान सुर्यवंशी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व सोबत महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग गुरुवार ते बुधवार ऑगस्ट 27 - सप्टेंबर 2, 2026 / भाद्रपद 5 - 11, शके 1948 रोजीचा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2652486 दि. 02/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A - 2652486 अन्वये मेघाबाई बब्रुवान पाटील ऐवजी मजलसबाई बब्रुवान सुर्यवंशी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .