Ferfar #1316 · गाढवेवाडी
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/अ
- Talathi
- सचिन दिनकरराव तावशिकर
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार – सिध्देश्वर चंद्रकांत जळकोटे रा.गाडवेवाडी यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे गाडवेवाडी येथील जमीन सर्व्हे नं 54/अ मध्ये त्यांचे नावे स्वतंत्र मालकीची 1 हे 66 आर जमीन असुन सदरील जमीनी मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे त्यांनी अर्ज व 100 रु बॉन्डपेपरवती नोट्ररीकृत शपथपत्र करुन दिलेवरुन पंचासमक्ष जायमोक्यावर जावुन स्थळपहाणी व पंचनामा केला असता एक स्वतंत्र बोअरवेल दिसुन आली त्यावरुन अर्जदार यांच्या ७/१२ च्या इतर हक्कात सदरील नोंद घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.