Ferfar #1866 · जवळगा पोमादेवी
औसा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- सचिन दिनकरराव तावशिकर
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लातूर अर्बन कॉ. ऑप. बॅक लि. लातूर शाखा लातूर
गहाणखत लिहुन देणार : मुरलीधर शिवाजी गंभीरे रा. जवळगा पोमादेवी यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5925-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुरलीधर शिवाजी गंभीरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.