सातबारा Watch

← तपसेचिंचोली

Ferfar #3390 · तपसेचिंचोली

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
118/ब
Talathi
सचिन दिनकरराव तावशिकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार – चंद्रकांत राजेंद्र देशमुख रा. तपसे चिंचोली यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे तपसे चिंचोली येथील जमीन सर्व्हे नं 118/ब मध्ये त्यांचे नावे स्वतंत्र मालकीची 0 हे 80 आर जमीन असुन सदरील जमीनी मध्‍ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर घेतली आहे त्यांनी अर्ज व 100 रु बॉन्‍डपेपरवती नोट्ररीकृत शपथपत्र करुन दिलेवरुन पंचासमक्ष जायमोक्यावर जावुन स्थळपहाणी व पंचनामा केला असता एक स्वतंत्र विहीर दिसुन आली त्यावरुन अर्जदार यांच्या ७/१२ च्या इतर हक्कात सदरील नोंद घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.