Ferfar #2750 · मासुर्डी
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : ला.जि.म.सह.बॅंक शा. उजनी
लिहुन घेणार : दारासिंग लिंबाजी राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक 43 वर फेरफार क्रमांक 1509 ने घेतलेला बोजा ला.जि.म.स.बॅक शा.टाका कर्ज रु 62570/- विठ्ठल व ४००००/- दारासिंग व ३००००/- भगवानसिंग
सर्व्हे क्रमांक 45 वर फेरफार क्रमांक 1509 ने घेतलेला बोजा ला.जि.म.स.बॅक शा.टाका कर्ज रु 62570/- विठ्ठल
सर्व्हे क्रमांक 46 वर फेरफार क्रमांक 1509 ने घेतलेला बोजा ला.जि.म.स.बॅक शा.टाका कर्ज रु 62570/- विठ्ठल
सर्व्हे क्रमांक 44/अ वर फेरफार क्रमांक 1508 ने घेतलेला बोजा ला.जि.म.स.बॅक शा.टाका कर्ज रु 62570/- विठ्ठल फे.क्रं.१५०९ ने.४००००/- दारासिंग पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.