सातबारा Watch

← चिंचोली सोन

Ferfar #1189 · चिंचोली सोन

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
20, 45, 47
Talathi
SHRADDHA NANDKUMAR GUDE
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि लातूर अर्बन को ऑप बँक लि लातूर शाखा शिवाजी नगर लातूर ,दि लातूर अर्बन को ऑप बँक लि लातूर शाखा शिवाजी नगर लातूर गहाणखत लिहुन देणार : अरुण शंकरराव देशमुख ,आदित्‍य अरुन देशमूख ,आरती आरुनराव देशमुख रा. चिंचोली सोन यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6054-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20, 45, 47 क्षेत्र 1.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण शंकरराव देशमुख ,आदित्‍य अरुन देशमूख ,आरती आरुनराव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संमती देणार मनिषा अरुणराव देशमुख (खाता क्रमांक :- 196) ,