सातबारा Watch

← तुंगी (बु.)

Ferfar #2959 · तुंगी (बु.)

औसा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
413
Talathi
SHRADDHA NANDKUMAR GUDE
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : आय. सी. आय. सी. आय. बँक शाखा औसा लिहून घेणार : सुधीर भालचंद्र चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 413 तपशिल : सुधीर भालचंद्र चव्‍हाण भालचंद्र महादेव चव्‍हाण यांनी आय सी आय सी आय बॅक शाखा औसा कडुन 479200 रु कर्ज - 1747 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र Ref.No.097682251 दिनांक 29/08/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.