Ferfar #2960 · तुंगी (बु.)
औसा, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 542
- Talathi
- SHRADDHA NANDKUMAR GUDE
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : दि लातूर अर्बन कॉ ऑप बँक लातूर, उद्योग भवन बिल्डिंग शिवाजी नगर लातूर
लिहुन देणार : योगेश अंगद माने रा. तुंगी (बु.) यांनी दिनांक 29/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1753679.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 542 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश अंगद माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५१/२०२६ दिनांक 29/04/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1753679.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.