Ferfar #5178 · नागरसोगा
औसा, लातूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ बँक लि.शाखा औसा ,एच डी एफ सी बँक लि.शाखा औसा
गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब मोहन फावडे ,रेखा बाळासाहेब फावडे रा. नागरसोगा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6159-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 606000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/ब/2, 75/6/7, 76/4, 76/अ/1 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब मोहन फावडे ,रेखा बाळासाहेब फावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 606000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.