सातबारा Watch

← एकंबी

Ferfar #2315 · एकंबी

औसा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
अब्रार मैनोद्दीन शेख
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : जनता सहकारी बॅंक शा. औसा लिहून घेणार : शिवाजी बाबु सुरवसे यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : उस्मानाबाद जनता सह.बँक शाखा औसा - 1441 रु 200000 /- कर्ज बोजा - 1441 शिवाजी सुरवसे यांच्या नावे - 1441 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.