सातबारा Watch

← उजनी

Ferfar #5407 · उजनी

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
शिवकुमार नागोराव कस्तुरे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅंक शाखा उजनी गहाणखत लिहुन देणार : नसीर छोटुमियॉ शेरीकर रा. उजनी यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6234-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 767000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 244 क्षेत्र 1.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नसीर छोटुमियॉ शेरीकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 767000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.