Ferfar #1878 · माळकोंडजी
औसा, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/3
- Talathi
- गुडे सुजाता नंदकूमार
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. लातूर , औसा
लिहून देणार : व्यंकटेश प्रकाशराव कुलकर्णी रा. माळकोंडजी यांनी अर्ज व बँक बोझा पत्र जा.क्र.कर्ज - नियंत्रण 3613/ 2026-27 दि. 27.10.2026 दिल्यावरून नोंद घेण्यात येते की, व्यंकटेश प्रकाशराव कुलकर्णी यांनी त्यांचे जमीन गट नंबर 53/3 क्षेत्र 1.20 यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. लातूर यांच्या कडून रेशम उद्योग व् तुती लागवड साठी रु. 260000/- चे कर्ज घेतले आहे. अर्जदारांचा अर्ज व् बोजा पत्र आधारे फेरफरला नोंद घेऊन मंजुरीस्ताव सादर.