Ferfar #1879 · माळकोंडजी
औसा, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- गुडे सुजाता नंदकूमार
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. लातूर, औसा
लिहून देणार : अर्जदार परमेश्वर दिलीप विभूते रा. माळकोंडजी यांनी अर्ज व बँक बोझा पत्र जा.क्र.कर्ज - नियंत्रण 3614/ 2026-27 दि. 27.10.2026 दिल्यावरून नोंद घेण्यात येते की, परमेश्वर दिलीप विभूते यांनी त्यांचे जमीन गट नंबर 36 क्षेत्र 1.46 यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. लातूर यांच्या कडून रेशम उद्योग व् तुती लागवड साठी रु. 260000/- चे कर्ज घेतले आहे. अर्जदारांचा अर्ज व् बोजा पत्र आधारे फेरफरला नोंद घेऊन मंजुरीस्ताव सादर.