Ferfar #2215 · हारेगाव
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/ब
- Talathi
- व्यंकट फुलचंद बिराजदार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार श्री/सौ. हमीद महमद खान रा. हारेगाव यांच्या दिनांक 16/10/2026 च्या नोटरीकृत प्रतिज्ञापत्रानुसार मौजा हारेगाव स.न. 94/ब क्षेत्र 0.35 हे.आर. ह्या शेत जमीन वरती ‘हमीद महमद पठाण’ असे असलेल्या चुकीच्या नावा ऐवजी महारष्ट्र शासन राजपत्र क्र. M26332786 नुसार ‘हमीद महमद खान’ असे नावात दुरुस्ती करण्यासाठी त्यांच्या विनंती अर्ज व राजपत्रा वरून नोंद. करिता अर्ज मंजुरीसाठी सादर.