Ferfar #7461 · कार्ला
औसा, लातूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 258
- Talathi
- लायक हूसेन सय्यद
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड शाखा किल्लारी
लिहून घेणार : दिपक श्रीमंत बुरुळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : प्रमाणे दिपक श्रीमंत बुरुळे यानी उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड शाखा किल्लारी यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6603
दिनांक 29/07/2021 रोजी उस्मानाबाद जनता सह.बॅक शा.किल्लारी चा दिपक श्रीमंत बुरुळे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 6605
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.