Ferfar #7462 · कार्ला
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : भा स्टे .बँ.शा किल्लारी
लिहून घेणार : विरपक्ष मलिकार्जून साखरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 257 तपशिल : 125000/ - 2330
भा स्टे .बँ.शा किल्लारी कडून - 2330
विरपक्ष ने घेतले आहे - 2330
50.000/- रु कर्ज बोजा - 5492
भा स्टे .बँ.शा किल्लारी कडून - 5492
विरपक्ष साखरे यांच्या नांवे - 5492
सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : 50.000/- रु कर्ज बोज - 5492
भा स्टे .बँ.शा किल्लारी कडून - 5492
विरपक्ष साकरे यांच्या नांवे - 5492
सर्व्हे क्रमांक : 257 तपशिल : भारतीय स्टेट बॅक शा किल्लारी कडुन - 5585
रु 120.000/-कर्ज बोजा - 5585
विरपक्ष साखरे याच्या नावे - 5585
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.