Ferfar #3790 · हासलगन
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/ब
- Talathi
- प्रणीत प्रफुल्लचंद्र बोधणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार :रघुनाथ दिलीप पवार यानी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते की स न १५६/ब मध्ये रघुनाथ दिलीप पवार यांचे एक बोअर स्वतंत्र आहे. सदर बोअरची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांचेच मालकीचे दिसुन आले तरी नोंद मंजुरीस्तव सादर