Ferfar #3792 · हासलगन
औसा, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/अ
- Talathi
- प्रणीत प्रफुल्लचंद्र बोधणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र २०२६/आरओआर/ए-१४
आदेश दिनांक : 10/08/2026
अनोंदणीकृत खरेदी व्यवहार दि:10/07/1978 आधारे हरीबा तुकाराम पवार यानी जुना स,नं.134 नविन स.नं.156/अ मधील 0.13.5 मधिल जमीन लिंबराज दौलतराव चव्हाण हक्काचा दावा व प्रत्यक्ष ताबा असुन मा. दिवाणी न्यायालयातील नियमीत दिवाणी दावा क्र.714/2025 मध्ये अंतिम निर्णयापर्यंत हक्काची नोंद घेण्यात येते.