सातबारा Watch

← गुबाळ

Ferfar #1990 · गुबाळ

औसा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
4/ब
Talathi
BALAJI KESHAVRAO BHOSLE
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : समता नागरी सहकारी पतसंस्‍था म.औसा, औसा लिहुन देणार : ताजोदीन महेबुब शेख रा. गुबाळ गट नंबर/ सर्वे नंबर 4/ब यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 198 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ताजोदीन महेबुब शेख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 683 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.