सातबारा Watch

← तळणी

Ferfar #2995 · तळणी

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
SANTOSH BABURAO DHASLE
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोअरवेल स्‍वतंत्र अर्जदार- नरसिंग शामराव बसुळे रा.तळणी ता. औसा यांनी अर्ज देऊन मौजे तळणी येथील शेत स.नं 27 मध्‍ये फेरफार घेणे संबधी विनंती केली आहे .सदर स.नं./गट नं 27 क्षेत्र 02 हे 40 आर मध्‍ये अर्जदाराच्या शेत जमीनी मध्‍ये एक स्वतंत्र बोअरवेल असुन तो अर्जदार यांचे स्‍वतंत्र हक्‍कात असले बाबत उपस्‍थीत पंचानी सांगीतले .जायमोका पाहणी व स्‍थानिक चौकशी आधारे नोंद मंजुरीस्तव सेवेत सविनय सादर.