Ferfar #1196 · येळवट
औसा, लातूर · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- पाटील सत्यजीत निळकंठराव
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून घेणार : टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी महेश्वर शिवकांत बिराजदार (भाडेकरू), मुंबई
लिहून देणार : व्यंकट विष्णुदास पाटील यांनी जमीन ग.न.120 क्षेत्र 0.15 हे.आर.व बंकट विष्णुदास पाटील यांनी जमीन ग.न.120 क्षेत्र 0.25 हे.आर. रा. येळवट यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5021 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.40 हे.आर. कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी महेश्वर शिवकांत बिराजदार (भाडेकरू) यांना भाड्याने दिले.अपत्राकावरून नोंद घेतली.