Ferfar #1197 · येळवट
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026लिहून घेणार : टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी महेश्वर शिवकांत बिराजदार (भाडेकरू), मुंबई
लिहून देणार : व्यंकट विष्णुदास पाटील यांनी जमीन ग.न.120 क्षेत्र 0.18 हे.आर.व निखील सतिश पाटिल जमीन ग.न.119 क्षेत्र 0.34 रा. येळवट यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5023 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 780000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.18 , जमीन ग.न.119 क्षेत्र 0.34 हे.आर. हे.आर. कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी महेश्वर शिवकांत बिराजदार (भाडेकरू) यांना जाणे-येणेसाठी रस्ते वहिवाटीकरीता भाड्याने दिले.अपत्राकावरून नोंद घेतली.