सातबारा Watch

← येळवट

Ferfar #1198 · येळवट

औसा, लातूर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
पाटील सत्‍यजीत निळकंठराव
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून घेणार : टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी महेश्वर शिवकांत बिराजदार (भाडेकरू), मुंबई लिहून देणार : व्यंकट विष्णुदास पाटील यांनी जमीन ग.न.120 क्षेत्र 1.26 हे.आर.व बंकट विष्णुदास पाटील यांनी जमीन ग.न.120 क्षेत्र 0.98 हे.आर. रा. येळवट यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5022 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2419202/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 2.24 कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी महेश्वर शिवकांत बिराजदार (भाडेकरू) यांना भाड्याने दिले.अपत्राकावरून नोंद घेतली.