Ferfar #1203 · येळवट
औसा, लातूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- पाटील सत्यजीत निळकंठराव
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026नोंदीचा प्रकार अ पा क कमी करणे
अर्जदार श्री जगदिश नितेश पाटील रा.येळवट ता औसा यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की त्यांचे मौ येळवट येथील गंट नं 94 मध्ये जगदिश नितेश पाटिल अ.पा.क.आई.रंजना क्षेत्र 01 हे 18 एवढी जमीन असुन सदर जमीनीवर पुर्वी अर्जदार हा 18 वर्षा पेक्षा कमी वयाचा असल्यामुळे त्यांनी सदर जमीन ही जगदिश नितेश पाटिल अ.पा.क.आई.रंजना अशी नोंद केलेली आहे .आज रोजी अर्जदार यांचे वय 18 पेक्षा जास्त झाले आहे. करीता त्यांनी त्यांचे वयाचा पुरावा बोनाफाईड उतारा प्रत दाखल केले आहे.
अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन ते वयाने 18 पेक्षा जास्त झाल्याचे दिसुन येते व त्यांचे 7/12 वर जगदिश नितेश पाटिल अशी नोंद केलेली आहे हे दिसुन येते . अर्जदार यांचे अर्जनुसार अ पा क नोंद कमी करणे करीता फेर नोंद घेण्यात आली .करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर .