Ferfar #5010 · किल्लारी
औसा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/क
- Talathi
- वैजनाथ श्रीधरराव चव्हाण
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि. उमरगा शाखा किल्लारी
गहाणखत लिहुन देणार : माधव अशोकराव बाबळसुरे रा. किल्लारी यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6265-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/क क्षेत्र 1.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव अशोकराव बाबळसुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.