Ferfar #1462 · मंगरुळ
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- BALAJI KESHAVRAO BHOSLE
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
र्जदार अमर सुरेश बिराजदार रा.मंगरुळ ता .औसा यांनी अर्ज दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की त्यांच्या नावे असलेला स.नं 65 क्षेत्र 1.23 आर जमिन असुन त्यांत त्यांनी बोअर एक घेतला असुन सदर अर्जानुसार प्रत्येक्ष जायमोक्यावर हजर होऊन पाहणी केली असता सदर सर्व्हे मध्ये बोअर दिसुन आला त्यानुसार पंचनामा केला व त्यांनी 100 रु.बॉंडवर शपथपत्र लिहुन दिला आहे.त्यानुसार नोंद घेण्यात आली.