Ferfar #481 · आनंदवाडी (गौर )
निलंगा, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/क
- Talathi
- विजया देवानंद सोमवंशी
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : जप्ती बोजा विक्रीकर आधिकारी समृध्दी मल्टीस्टेट को-ऑप् क्रेडीट सोसायटी लि. उस्मानाबाद, समृध्दी मल्टीस्टेट को-ऑप् क्रेडीट सोसायटी लि. उस्मानाबाद संत ज्ञानेश्वर येडशी नगर उस्मानाबाद
लिहुन देणार : हरि ज्ञानोबा चामे रा. आनंदवाडी (गौर ) यांनी दिनांक 09/11/2015 प्रमाणे रक्कम रुपये 270215.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/क क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरि ज्ञानोबा चामे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३१६/२०२५ दिनांक 09/11/2015 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270215.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.