सातबारा Watch

← मुगाव

Ferfar #696 · मुगाव

निलंगा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
111, 116, 77, 80
Talathi
पल्लवी रामकिसन पवार
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड शाखा लातूर गहाणखत लिहुन देणार : धर्मराज रणजीतराव जाधव ,शारदा रंजीत जाधव रा. मुगाव यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5880-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1204000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111, 116, 77, 80 क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धर्मराज रणजीतराव जाधव ,शारदा रंजीत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1204000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.