सातबारा Watch

← अंबुलगा मेन

Ferfar #1326 · अंबुलगा मेन

निलंगा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
सतिश बाबुराव गजबार
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : एस बी आय शाखा निटूर लिहून घेणार : बब्रुवान माधव खराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : 112000 बोजा. - 356 बबुवान खराडे - 356 स्टेट बॉक ऑफ इंडिया - 356 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.