सातबारा Watch

← शेडोळ

Ferfar #3194 · शेडोळ

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
DIGAMBAR NAMDEVRAO WAGHE
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार - बबीता सुरेश इगवे यांनी अर्ज व सोबत 100/- रु स्टँपवर नोटरीकृत शपथपत्र दिलेवरुन नोंद घेण्यात आली की,मौ.शेडोळ येथील जमीन ग.न.103 मध्ये अर्जदार यांनी एक बोअरवेल घेतले असुन, सदरील बोअरवेल अर्जदार व संदेश सुरेश इगवे यांचे सामाईक मालकीचे आहे, करीता सामाईक बोअरवेल नोंद सविनय सादर.