सातबारा Watch

← शेडोळ

Ferfar #3196 · शेडोळ

निलंगा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
DIGAMBAR NAMDEVRAO WAGHE
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : विक्री अथिकारी जनता सहकारी बँक लि.धाराशिव लिहून देणार : वैभव मधुकर धुमाळ रा. शेडोळ यांनी रक्कम रुपये 3643389.56/- चा जप्ती बोजा गट नंबर/ सर्वे नंबर 29 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विक्री अथिकारी जनता सहकारी बँक लि.धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक 147 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3643389.56/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.