सातबारा Watch

← हाडगा

Ferfar #2518 · हाडगा

निलंगा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
सतिश बाबुराव गजबार
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भाऊसाहेब सहकारी बँक लि., उदगीर, शाखा निलंगा गहाणखत लिहुन देणार : संगमेश्‍वर लक्ष्‍मीकांत स्‍वामी रा. हाडगा यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5762-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगमेश्‍वर लक्ष्‍मीकांत स्‍वामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.