Ferfar #5906 · केळगाव
निलंगा, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- KISHOR MADHAV CHAVAN
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : लातूर अर्बन कॉ ऑप बँक लातूर, शिवाजी नगर लातूर
लिहुन देणार : शिवाजी हिरामन राठोड प्र.मा. रा. केळगाव यांनी दिनांक 05/12/2017 प्रमाणे रक्कम रुपये 435881.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी हिरामन राठोड प्र.मा. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १४५/२०२६-२७ दिनांक 05/12/2017 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 435881.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.