Ferfar #3178 · लांबोटा
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- विष्णू सूभाष सरतापे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार - श्री.विनोद तुकाराम पाटील रा.लांबोटा यांनी दिलेल्या अर्जावरून तसचे अर्जासोबत जोडलेल्या शपतपत्र,स्थानिक चौकशी पंचनामानुसार त्यांची मौजे.लांबोटा येथील जमीन सर्व्हे/गट क्र.242 मध्ये 0.82 हे.आर क्षेत्रामध्ये बोअरवेल असून अर्जदार यांचा अर्ज,शपतपत्र,स्थानिक चौकशी पंचनामानुसार मौजे.लांबोटा येथील जमीन सर्व्हे/गट क्र.242 च्या इतर अधिकारामध्ये अर्जदार यांचे नावे एक स्वतंत्र बोअरवेलची नोंद करण्यात येते.करिता सविनय नोंद मंजुरीस्तव सादर.