सातबारा Watch

← दापका

Ferfar #4256 · दापका

निलंगा, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
10/1
Talathi
सदानंद व्‍यंकटराव सागावे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- माणिक शेटीबा सुर्यवंशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0720 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नागसेन वामनराव सुर्यवंशी , (खाता क्रमांक :-3723)गट/सर्व्हे क्रमांक 10/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक निलंगा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2241 दिनांक 12/06/2014 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली. लिहून देणार गणपत शाम भारती लिहून घेणार माणिक शेटीबा सुर्यवंशी यांनी खरेदी दस्‍त क्रमांक 52 दिनांक 10/01/1994 अन्‍वये खरेदी घेतले आहे. लिहून देणार निळकंठ भगवानराव गायकवाड व इतर लिहून घेणार गणपत शाम भारती यांनी खरेदी दस्‍त क्रमांक 5099 दिनांक 09/01/1984 अन्‍वये खरेदी घेतले आहे. सबब लिकींग अन्‍वये खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.